ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५१

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९५१ दरम्यान महिला ॲशेसअंतर्गतमहिला कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ऑस्ट्रेलिया महिलांचा हा दुसरा इंग्लंड दौरा होता. महिला ॲशेस १-१ अशी बरोबरीत सुटली. ऑस्ट्रेलिया महिला संघाला इंग्लंडच्या भूमीवर सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका बरोबरीत राखण्यात यश आले.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५१
इंग्लंड महिला
ऑस्ट्रेलिया महिला
तारीख १६ जून – ३१ जुलै १९५१
संघनायक मर्टल मॅकलॅगन (१ली,२री म.कसोटी)
मॉली हाईड (३री म.कसोटी)
मॉली डाइव्ह
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

महिला कसोटी मालिका

संपादन
मुख्य पान: महिला ॲशेस

१ली महिला कसोटी

संपादन
१६-१९ जून १९५१
महिला ॲशेस
धावफलक
वि
२८३ (१५४ षटके)
सेसिलिया रॉबिन्सन १०५
एमी हडसन २/२१ (१० षटके)
२४८ (९८ षटके)
बेटी विल्सन ८१
मर्टल मॅकलॅगन ५/४३ (२८ षटके)
१७८/८घो (७५.३ षटके)
सेसिलिया रॉबिन्सन ३६
मर्टल बेलिस २/३९ (२२ षटके)
१११/२ (४७ षटके)
एमी हडसन ४८*
विनीफ्रेड लीच १/२३ (११ षटके)

२री महिला कसोटी

संपादन
३० जून - ३ जुलै १९५१
महिला ॲशेस
धावफलक
वि
१५८ (७३.३ षटके)
बार्बरा मरे ३९*
बेटी विल्सन ३/४० (२० षटके)
१२० (७२.२ षटके)
जोआन श्मिट ४२
मेरी डुगन ५/४० (२२.२ षटके)
१२० (५५.३ षटके)
बार्बरा मरे ३४
बेटी विल्सन ४/४२ (१५.३ षटके)
१६०/८ (६०.५ षटके)
बेटी विल्सन ३५
मेरी डुगन ४/६७ (२४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला २ गडी राखून विजयी.
न्यू रोड, वूस्टरशायर

३री महिला कसोटी

संपादन
२८-३१ जुलै १९५१
महिला ॲशेस
धावफलक
वि
२३८ (९८ षटके)
मॉली हाईड ६५
नोर्मा व्हाइटमन ४/५६ (३१ षटके)
१९२ (११० षटके)
नोर्मा व्हाइटमन ३६*
मेरी डुगन ४/७४ (३७ षटके)
१७४/७घो (७४ षटके)
मॉली हाईड ४२
जून जेम्स २/३३ (१६ षटके)
८३ (५९.४ षटके)
एमी हडसन १७*
मेरी डुगन ५/३० (२० षटके)
इंग्लंड १३७ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • बेटी बिर्च (इं) आणि जून जेम्स (ऑ) ह्या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.