ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५४-५५
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मार्च-जून १९५५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-० अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाचा हा पहिला वेस्ट इंडीज दौरा होता. इयान जॉन्सनच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघाने वेस्ट इंडीजला नामोहराम केले. घरच्या मैदानावर वेस्ट इंडीजला पहिल्या मालिका पराभवाला सामोरे जावे लागले.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५४-५५ | |||||
वेस्ट इंडीज | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २६ मार्च – १७ जून १९५५ | ||||
संघनायक | डेनिस ॲटकिन्सन (१ली,४थी-५वी कसोटी) जेफ स्टोलमेयर (२री,३री कसोटी) |
इयान जॉन्सन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२६-३१ मार्च १९५५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- वेस्ट इंडीजच्या भूमीवरील ऑस्ट्रेलियाचा पहिला कसोटी सामना.
- ग्लेंडन गिब्स आणि कॉली स्मिथ (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन११-१६ एप्रिल १९५५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- लेनोक्स बटलर (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादन२६-२९ एप्रिल १९५५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- क्लेर्मोंट डेपेइझा आणि नॉर्मन मार्शल (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
संपादन१४-२० मे १९५५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- टॉम ड्युडने (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
संपादन११-१७ जून १९५५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- हॅमंड फर्लोंग (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.