ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५६-५७

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर १९५६ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५६-५७
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख १९ ऑक्टोबर – ६ नोव्हेंबर १९५६
संघनायक पॉली उम्रीगर इयान जॉन्सन
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा विजय मांजरेकर (१९७) नील हार्वे (२५३)
सर्वाधिक बळी गुलाम अहमद (१२) रिची बेनॉ (२३)
मालिकावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही.

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
१९-२३ ऑक्टोबर १९५६
धावफलक
वि
१६१ (९९.३ षटके)
विजय मांजरेकर ४१
रिची बेनॉ ७/७२ (२९.३ षटके)
३१९ (१३४.३ षटके)
इयान जॉन्सन ७३
विनू मांकड ४/९० (४५ षटके)
१५३ (६३.५ षटके)
जी.एस. रामचंद २८
रे लिंडवॉल ७/४३ (२२.५ षटके)
  ऑस्ट्रेलिया एक डाव आणि ५ धावांनी विजयी.
नेहरू स्टेडियम, मद्रास
पंच: डी.डी. देसाई आणि एम.एस. विजयसारथी
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • ऑस्ट्रेलियाचा भारतात पहिलाच कसोटी सामना.

२री कसोटी

संपादन
२६-३१ ऑक्टोबर १९५६
धावफलक
वि
२५१ (१००.२ षटके)
जी.एस. रामचंद १०९
केन मॅके ३/२७ (१४.२ षटके)
५२३/७घो (१८० षटके)
जिम बर्क १६१
सुभाष गुप्ते ३/११५ (३८ षटके)
२५०/५ (१३७ षटके)
पंकज रॉय ७९
रिची बेनॉ २/९८ (४२ षटके)
सामना अनिर्णित
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: बापू जोशी आणि बालकृष्ण मोहोनी

३री कसोटी

संपादन
२-६ नोव्हेंबर १९५६
धावफलक
वि
१७७ (८६.३ षटके)
पीटर बर्ज ५८
गुलाम अहमद ७/४९ (२०.३ षटके)
१३६ (७८.२ षटके)
विजय मांजरेकर ३३
रिची बेनॉ ६/५२ (२९ षटके)
१८९/९घो (६७.४ षटके)
नील हार्वे ६९
विनू मांकड ४/४९ (९.४ षटके)
१३६ (६९.२ षटके)
पॉली उम्रीगर २८
रिची बेनॉ ५/५३ (२४.२ षटके)
  ऑस्ट्रेलिया ९४ धावांनी विजयी.
ईडन गार्डन्स, कॅलकटा
पंच: जॉर्ज ऐलिंग आणि बालकृष्ण मोहोनी
  • नाणेफेक: भारत, गोलंदाजी