ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००६-०७

१६ ते २० फेब्रुवारी २००७ दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यू झीलंडचा दौरा केला. सदर मालिका चॅपेल-हॅडली चषक स्पर्धेतील तिसरी मालिका होती. न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियाचा ३-० ने दणदणीत पराभव करून चषक आपल्या नावावर करून घेतला. मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंड समोर ३४७ धावांचे लक्ष्य होते. न्यू झीलंडने सदर सामना १ गडी आणि ३ चेंडू राखून जिंकला. एकदिवसीय इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता.[१]

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००६-०७
न्यू झीलंड
ऑस्ट्रेलिया
तारीख १६ – २० फेब्रुवारी २००७
संघनायक स्टीफन फ्लेमिंग मायकेल हसी
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा क्रेग मॅकमिलन (१६९) मॅथ्यू हेडन (२१९)
सर्वाधिक बळी शेन बॉंड (६) शेन वॉटसन (५)
मालिकावीर शेन बॉंड (न्यू)

१ला एकदिवसीय सामना संपादन

१६ फेब्रुवारी २००७
१४:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१४८ (४९.३ षटके)
वि
  न्यूझीलंड
१४९/० (२७ षटके)
मायकेल हसी ४२ (९६)
शेन बॉंड ५/२३ (९.३ षटके)
न्यू झीलंड १० गडी व १३८ चेंडू राखून विजयी
वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन
पंच: अलीम दार (पा) आणि बिली बाऊडेन (न्यू)
सामनावीर: शेन बॉंड (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी


२रा एकदिवसीय सामना संपादन

१८ फेब्रुवारी २००७
११:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३३६/४ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
३३७/५ (४८.५ षटके)
मायकेल हसी १०५ (८४)
शेन बॉंड १/३९ (९ षटके)
रॉस टेलर ११७ (१२६)
शेन वॉटसन ३/५६ (१० षटके)
न्यू झीलंड ५ गडी व ७ चेंडू राखून विजयी
इडन पार्क, ऑकलंड
पंच: अलीम दार (पा) आणि टोनी हिल (न्यू)
सामनावीर: रॉस टेलर (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी


३रा एकदिवसीय सामना संपादन

२० फेब्रुवारी २००७
१४:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३४६/५ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
३५०/९ (४९.३ षटके)
मॅथ्यू हेडन १८१ (१६६)
जीतन पटेल २/७० (१० षटके)
क्रेग मॅकमिलन ११७ (९६)
मिचेल जॉन्सन ३/८१ (१० षटके)
न्यू झीलंड १ गडी व ३ चेंडू राखून विजयी
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: अलीम दार (पा) आणि गॅरी बाक्स्टर (न्यू)
सामनावीर: मॅथ्यू हेडन (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: ॲडम व्होग्स (ऑ)
  • मॅथ्यू हेडनच्या १८१ धावा ह्या पराभूत संघाच्या वतीने एकदिवसीय इतिहासातील सर्वाधिक धावा.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ स्टनिंग मॅकमिलन सिल्स व्हाईटवॉश. इएसपीएन क्रिकइन्फो. १३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन