ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९९-२०००

ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी ते एप्रिल २००० पर्यंत न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-० ने जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह वॉने केले. याव्यतिरिक्त, संघांनी मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय सहा सामन्यांची मालिका खेळली जी ऑस्ट्रेलियाने ४-१ ने जिंकली.[१]

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) संपादन

ऑस्ट्रेलियाने बँक ऑफ न्यू झीलंड मालिका ४-१ ने जिंकली, एक सामन्याचा निकाल नाही लागला.

पहिला सामना संपादन

१७ फेब्रुवारी २००० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
११९/१ (२३ षटके)
वि
मॅथ्यू हेडन ६४* (६८)
ख्रिस केर्न्स १/२१ (५ षटके)
परिणाम नाही
वेस्टपॅक ट्रस्ट स्टेडियम, वेलिंग्टन
पंच: स्टीव्ह डून आणि इव्हान वॅटकिन
सामनावीर: पुरस्कार नाही
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • खेळ सुरू होण्यापूर्वी सामना ४३ षटके प्रति बाजूने कमी करण्यात आला.
  • वॉरेन विस्नेस्की (न्यू झीलंड) यांनी वनडे पदार्पण केले

दुसरा सामना संपादन

१९ फेब्रुवारी २००० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१२२ (३०.१ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१२३/५ (२४.४ षटके)
क्रेग मॅकमिलन ३५ (४९)
ब्रेट ली ३/२१ (७ षटके)
मॅथ्यू हेडन ५० (४९)
पॉल विझमन २/२१ (५ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: बिली बॉडेन आणि डग कॉवी
सामनावीर: ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना संपादन

२३ फेब्रुवारी २००० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३१०/४ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२६० (४५ षटके)
नॅथन अॅस्टल ८१ (८३)
डॅमियन मार्टिन २/३४ (८ षटके)
ऑस्ट्रेलियाने ५० धावांनी विजय मिळवला
कॅरिसब्रुक, ड्युनेडिन
पंच: डग कॉवी आणि स्टीव्ह ड्युन
सामनावीर: अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

चौथा सामना संपादन

२६ फेब्रुवारी २००० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३४९/६ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
३०१/९ (५० षटके)
अॅडम गिलख्रिस्ट १२८ (९८)
ख्रिस हॅरिस २/५८ (१० षटके)
स्टीफन फ्लेमिंग ८२ (८८)
शेन वॉर्न ३/५० (९ षटके)
ऑस्ट्रेलियाने ४८ धावांनी विजय मिळवला
जेड स्टेडियम, क्राइस्टचर्च
पंच: बिली बॉडेन आणि डेव्ह क्वेस्टेड
सामनावीर: अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मॅथ्यू सिंक्लेअर (न्यू झीलंड) यांनी वनडे पदार्पण केले.

पाचवा सामना संपादन

१ मार्च २००० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
२४३/९ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२४५/५ (४५.४ षटके)
नॅथन अॅस्टल १०४ (१२८)
डॅमियन फ्लेमिंग ४/४१ (८ षटके)
मायकेल बेव्हन १०७ (१४१)
ख्रिस केर्न्स २/३१ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
मॅकलिन पार्क, नेपियर
पंच: डग कॉवी आणि इव्हान वॅटकिन
सामनावीर: मायकेल बेव्हन (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ख्रिस नेविन (न्यू झीलंड) यांनी वनडे पदार्पण केले.

सहावी वनडे संपादन

३ मार्च २००० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१९१ (४६.२ षटके)
वि
  न्यूझीलंड
१९४/३ (४१ षटके)
डॅमियन मार्टिन ११६* (१३५)
ख्रिस केर्न्स ३/३३ (९ षटके)
ख्रिस नेव्हिन ७४ (९४)
अँड्र्यू सायमंड्स १/६ (२ षटके)
न्यू झीलंड ७ गडी राखून विजयी
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: डग कॉवी आणि स्टीव्ह ड्युन
सामनावीर: ख्रिस नेव्हिन (न्यू झीलंड)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

कसोटी मालिकेचा सारांश संपादन

पहिली कसोटी संपादन

११–१५ मार्च २०००
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
२१४ (७१ षटके)
मार्क वॉ ७२* (१४४)
डॅनियल व्हिटोरी ५/६२ (२५ षटके)
१६३ (६२.१ षटके)
ख्रिस केर्न्स ३५ (६६)
ग्लेन मॅकग्रा ४/३३ (११.१ षटके)
२२९ (७७.५ षटके)
अॅडम गिलख्रिस्ट ५९ (९९)
डॅनियल व्हिटोरी ७/८७ (३५ षटके)
२१८ (७३.३ षटके)
क्रेग मॅकमिलन ७८ (१६३)
कॉलिन मिलर ५/५५ (१८ षटके)
ऑस्ट्रेलियाने ६२ धावांनी विजय मिळवला
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (भारत)
सामनावीर: डॅनियल व्हिटोरी (न्यू झीलंड)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • चौथ्या दिवशी खेळ झाला नाही.

दुसरी कसोटी संपादन

२४–२७ मार्च २०००
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
२९८ (८०.५ षटके)
ख्रिस केर्न्स १०९ (१३८)
शेन वॉर्न ४/६८ (१४.५ षटके)
४१९ (१२०.३ षटके)
स्टीव्ह वॉ १५१* (३१२)
क्रेग मॅकमिलन ३/५७ (२३ षटके)
२९४ (९६.२ षटके)
ख्रिस केर्न्स ६९ (८३)
ब्रेट ली ३/८७ (२३ षटके)
१७७/४ (५४.१ षटके)
जस्टिन लँगर ५७ (७५)
शेन ओ'कॉनर २/४२ (११ षटके)
ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून विजय मिळवला
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: डेव्ह क्वेस्टेड (न्यू झीलंड) आणि रियाझुद्दीन (पाकिस्तान)
सामनावीर: मायकेल स्लेटर (ऑस्ट्रेलिया)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.

तिसरी कसोटी संपादन

३१ मार्च–३ एप्रिल २०००
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
२३२ (८२.५ षटके)
क्रेग मॅकमिलन ७९ (१४५)
ब्रेट ली ५/७७ (२३ षटके)
२५२ (६१.५ षटके)
डॅमियन मार्टिन ८९* (१३६)
शेन ओ'कॉनर ५/५१ (१५.५ षटके)
२२९ (८६.४ षटके)
ख्रिस केर्न्स ७१ (१०४)
ब्रेट ली ३/४६ (१८.४ षटके)
२१२/४ (४१.३ षटके)
जस्टिन लँगर १२२* (१२२)
पॉल विझमन २/४२ (९ षटके)
ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून विजय मिळवला
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: स्टीव्ह डून (न्यू झीलंड) आणि अरणी जयप्रकाश (भारत)
सामनावीर: अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
  • डॅरिल टफी (न्यू झीलंड) यांनी कसोटी पदार्पण केले.

संदर्भ संपादन

  1. ^ "Australia in New Zealand 2000". CricketArchive. 1 June 2014 रोजी पाहिले.