ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९७-९८
ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९८ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय चार सामन्यांची मालिका खेळली जी २-२ अशी बरोबरीत सुटली. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह वॉ यांनी केले.[१]
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)
संपादनमालिका २-२ अशी बरोबरीत होती.
पहिला सामना
संपादनवि
|
||
लॉर्न हॉवेल ५० (६३)
गॅव्हिन रॉबर्टसन ३/३२ (१० षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
संपादन १० फेब्रुवारी १९९८
धावफलक |
वि
|
||
मार्क वॉ ८५ (११२)
शेन ओ'कॉनर ३/५५ (९ षटके) |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
संपादनवि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथा सामना
संपादन १४ फेब्रुवारी १९९८
धावफलक |
वि
|
||
अॅडम गिलख्रिस्ट ४२ (४०)
सायमन डौल ४/२५ (८ षटके) |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भ
संपादन- ^ "Australia in New Zealand 2000". CricketArchive. 1 June 2014 रोजी पाहिले.