ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१९-२०
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च २०२० मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१९-२० | |||||
दक्षिण आफ्रिका | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २१ फेब्रुवारी – ७ मार्च २०२० | ||||
संघनायक | क्विंटन डी कॉक | ॲरन फिंच | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हेन्रीच क्लासेन (२४२) | मार्नस लेबसचग्ने (१४९) | |||
सर्वाधिक बळी | लुंगी न्गिदी (९) | पॅट कमिन्स (४) | |||
मालिकावीर | हेन्रीच क्लासेन (दक्षिण आफ्रिका) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | क्विंटन डी कॉक (७७) | डेव्हिड वॉर्नर (१२८) | |||
सर्वाधिक बळी | लुंगी न्गिदी (५) | ॲश्टन अगर (८) | |||
मालिकावीर | ॲरन फिंच (ऑस्ट्रेलिया) |
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- पाईट व्हान बिलजोन (द.आ.) ह्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- जानेमन मलान आणि काइल व्हरेरिन (द.आ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- डॅरेन डुपाविलॉन (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.