ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९९-२०००
ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९९९ मध्ये झिम्बाब्वेला भेट दिली. त्यांनी झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने (वनडे) खेळले. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका १-० आणि एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह वॉ आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व अॅलिस्टर कॅम्पबेलने केले होते.[१] ऑस्ट्रेलियासाठी इयान हीलीच्या ११९ कसोटींपैकी हा सामना शेवटचा होता.
कसोटी मालिका
संपादनएकमेव कसोटी
संपादनवि
|
||
५/० (०.४ षटके)
ग्रेग ब्लेवेट ४* (३) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
- ट्रेव्हर ग्रिपर (झिम्बाब्वे)ने कसोटी पदार्पण केले.
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादनदुसरा सामना
संपादन २३ ऑक्टोबर १९९९
धावफलक |
वि
|
||
ट्रेव्हर मॅडोन्डो २९ (५४)
डॅमियन फ्लेमिंग ३/१४ (१० षटके) |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Australia in Zimbabwe 1999". CricketArchive. 21 June 2014 रोजी पाहिले.