१९३४ ॲशेस मालिका
(ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३४ या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३४ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३४ (१९३४ ॲशेस) | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ८ जून – २२ ऑगस्ट १९३४ | ||||
संघनायक | सिरिल वॉल्टर्स (१ली कसोटी) बॉब वायट (२री ते ५वी कसोटी) |
बिल वूडफुल | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मॉरिस लेलँड (४७८) | डॉन ब्रॅडमन (७५८) | |||
सर्वाधिक बळी | हेडली व्हेरिटी (२४) | बिल ओ'रायली (२८) |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- केन फार्न्स (इं), बिल ब्राउन आणि आर्थर चिप्परफील्ड (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
३री कसोटी
संपादनवि
|
||
१२३/०घो (५२ षटके)
हर्बर्ट सटक्लिफ ६९ (१६१) |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- लेन हॉपवूड (इं) याने कसोटी पदार्पण केले.