ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८८०

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने सप्टेंबर १८८० दरम्यान एक कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंडने एकमेव कसोटी जिंकली.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८८०
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख ६ – ८ सप्टेंबर १८८०
संघनायक लॉर्ड हॅरिस बिली मर्डॉक
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

कसोटी मालिका संपादन

एकमेव कसोटी संपादन

६-८ सप्टेंबर १८८०
धावफलक
वि
४२० (२१०.३ षटके)
विल्यम गिल्बर्ट ग्रेस १५२ (२९४)
विल्यम मूल ३/२३ (१२.३ षटके)
१४९ (७५.१ षटके)
हॅरी बॉईल ३६* (४७)
फ्रेड मॉर्ली ५/५६ (३२ षटके)
५७/५ (३३.३ षटके)
फ्रँक पेन २७* (४६)
जॉर्ज पामर ३/३५ (१६.३ षटके)
३२७ (१७६.३ षटके)(फॉ/लॉ)
बिली मर्डॉक १५३* (३५८)
फ्रेड मॉर्ली ३/९० (६१ षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन