ऑस्ट्रियन साम्राज्य
(ऑस्ट्रियाचे साम्राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑस्ट्रियन साम्राज्य (ऑस्ट्रियन जर्मन:Kaiserthum Oesterreich, सध्याच्या लेखनप्रणालीनुसार Kaiserthum Österreich) हे एक अर्वाचीन साम्राज्य होते. हे साम्राज्य इ.स. १८०४ ते इ.स. १८६७ या काळात अस्तित्वात होते. हे साम्राज्य नंतर हंगेरीबरोबर एकत्र झाले व ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याची स्थापना झाली. पहिल्या महायुद्धानंतर हे देश पुन्हा वेगळे झाले.
ऑस्ट्रियन साम्राज्य Kaiserthum Österreich | ||||
|
||||
|
||||
राजधानी | व्हियेना | |||
शासनप्रकार | निरंकुश राजेशाही |