ऑस्ट्रियाची सम्राज्ञी एलिझाबेथ

ऑस्ट्रियाची सम्राज्ञी एलिझाबेथ (२४ डिसेंबर, १८३७ - १० सप्टेंबर, १८९८) ही ऑस्ट्रियाची सम्राज्ञी आणि हंगेरीची राणी होती. एलिझाबेथला ही पदे आपल्या पती ऑस्ट्रियाच्या फ्रांझ जोसेफ पहिल्यामुळे मिळाली.