ऑलिंपिक स्टेडियम (ॲम्स्टरडॅम)

(ऑलिंपिक मैदान (अॅम्स्टरडॅम) या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑलिंपिक स्टेडियम (डच: Olympisch Stadion) हे नेदरलँड्स देशाच्या ॲम्स्टरडॅम शहरामधील एक स्टेडियम आहे. १९२८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधले गेलेले हे स्टेडियम सध्या एक संग्रहालय म्हणून वापरले जाते.

ऑलिंपिक स्टेडियम
स्थान ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स
उद्घाटन १७ मे १९२८
आसन क्षमता २२,२८८
वापरकर्ते संघ/स्पर्धा
ए.एफ.सी. एयाक्स (१९९६ सालापर्यंत)
१९२८ उन्हाळी ऑलिंपिक

बाह्य दुवे

संपादन