राइट बंधू

(ऑर्व्हिल राइट या पानावरून पुनर्निर्देशित)

राइट बंधू - ऑरविल राइट (ऑगस्ट १९, १८७१ - जानेवारी ३०, १९४८विल्बर राइट (एप्रिल १६, १८६७ - मे ३०, १९१२) हे दोघे अमेरिकन तंत्रज्ञ विमानांच्या शोधाचे जनक मानले जातात.