ऑरलँडो ब्लूम

(ऑरलॅंडो ब्लूम या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑरलॅंडो जोनाथन ब्लॅंचार्ड ब्लूम (१३ जानेवारी, इ.स. १९७७ - ) हा इंग्लिश चित्रपटांतून अभिनय करणारा अभिनेता आहे. याच्या प्रमुख भूमिकांमध्ये लेगोलास (लॉर्ड ऑफ द रिंग्स चित्रपटमालिका), विल टर्नर (पायरट्स ऑफ द कॅरिबियन) चित्रपटमालिका आणि ट्रॉय मधील पॅरिस आहेत.

ऑरलॅंडो ब्लूम