ऑरलँडो मॅजिक (इंग्लिश: Orlando Magic) हा अमेरिकेच्या ऑरलॅंडो शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या आग्नेय विभागामध्ये खेळतो.

ऑरलँडो मॅजिकचा लोगो

बाह्य दुवेसंपादन करा