ऑब्जेक्ट डेस्कटॉप हे स्टारडॉक या कंपनीचे एक संगणक अनुकूलन सॉफ्टवेर आहे.