ऑफ स्पिन
(ऑफस्पिन या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑफ स्पिन तथा आननी फिरकी हा क्रिकेटमधील गोलंदाजीचा एक प्रकार आहे. या गोलंदाजीला आंतरफिरकी किंवा उजवी फिरकी अशी पर्यायी नावे आहेत.[१] या प्रकारात उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज त्याच्या बोटांचा व/वा मनगटाचा वापर करून चेंडूला उजव्या हाताच्या फलंदाजाच्या आननी क्षेत्रापासून पृष्ठीय क्षेत्राकडे फिरक देतो. याचा अर्थ टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजाकडे किंवा डाव्या हाताच्या फलंदाजापासून दूर जातो. पृष्ठीय फिरकीमध्ये चेंडू पृष्ठीय क्षेत्राकडून आननी क्षेत्राकडे फिरक घेतो.
गोलंदाजी माहिती |
---|
चेंडू |
इतिहासीक पद्धती |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादन- ^ बाळ ज. पंडित, मराठी विश्वकोश, खंड ४, पृष्ठ ४५६