ऑपरेशन रेड स्पायडर हे 'कोब्रा पोस्ट' या मासिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनचे नाव होते.या स्टिंग ऑपरेशनमध्ये देशातील खासगी क्षेत्रातील तीन प्रमुख बँका एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँक या काळा पैसा गोरा करत असल्याचे खळबळजनक खुलासा 'कोब्रा पोस्ट' या मासिकाने १४ मार्च २०१३रोजी केला.[१][२]

संदर्भसंपादन करा