ऑटर टेल काउंटी (मिनेसोटा)
ऑटर टेल काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फर्गस फॉल्स येथे आहे.[१]
हा लेख अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ऑटर टेल काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ऑटर टेल (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६०,०८१ इतकी होती.[२]
ऑटर टेल काउंटीमध्ये अमेरिकेत सर्वाधिक तळी आणि सरोवरे आहेत.[३]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Otter Tail County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. March 30, 2022 रोजी पाहिले.
- ^ "Only in Your State".