ऑटर टेल काउंटी (मिनेसोटा)

(ऑटर टेल काउंटी, मिनेसोटा या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑटर टेल काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फर्गस फॉल्स येथे आहे.[१]

फर्गस फॉल्समधील ऑटर टेल काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६०,०८१ इतकी होती.[२]

ऑटर टेल काउंटीमध्ये अमेरिकेत सर्वाधिक तळी आणि सरोवरे आहेत.[३]


हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Otter Tail County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). United States Census Bureau. March 30, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Only in Your State".