जर्मन ग्रांप्री
(ए.व्ही.यु.एस या पानावरून पुनर्निर्देशित)
जर्मन ग्रांप्री (जर्मन: Großer Preis von Deutschland) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९२६ सालापासून जर्मनी देशाच्या हॉकनहाईम येथे खेळवली जाते. २००७ सालापासून ही शर्यत आलटून पालटून हॉकनहाईमरिंग व न्युर्बर्गरिंग ह्या दोन ट्रॅकवर खेळवली जाते.
जर्मन ग्रांप्री | |
---|---|
Hockenheimring, हॉकनहाईम, बाडेन-व्युर्टेंबर्ग Nürburgring, न्युर्बर्ग, ऱ्हाइनलांड-फाल्त्स | |
शर्यतीची माहिती. | |
पहिली शर्यत | १९२६ |
सर्वाधिक विजय (चालक) | रुडोल्फ काराचियोला (६) |
सर्वाधिक विजय (संघ) | फेरारी (२२) |
सर्किटची लांबी | ५.१४८ कि.मी. ({{{सर्किट_ची_लांबी_मैल}}} मैल) |
शर्यत लांबी | ३०८.८६३ कि.मी. ({{{शर्यत_लांबी_मैल}}} मैल) |
शेवटची_शर्यत | २०१३ |
सर्किट
संपादनहॉकेंहिम्रिंग
संपादननुर्बुर्गरिंग
संपादनए.व्ही.यु.एस
संपादनगतविजेते
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत