ए.एन. ३२
ॲंतोनोव्ह ए.एन.-३२ (रशियन:Антонов Ан-32) हे रशियन बनावटीचे छोट्या क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे टर्बोप्रॉप प्रवासी विमान आहे.
ए.एन. २४ | |
---|---|
सिंगापूर चांगी विमानतळावरील एअरमार्क चे ए.एन. ३२ विमान | |
प्रकार | छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रॉपेलर विमान |
उत्पादक देश | सोविएत संघ/युक्रेन |
उत्पादक | |
रचनाकार | ॲंतोनोव्ह |
पहिले उड्डाण | जुलै ९, १९७६ |
सद्यस्थिती | प्रवासीवाहतूक सेवेत |
उपभोक्ते | भारतीय वायुसेना श्रीलंका वायुसेना युक्रेन वायुसेना |
उत्पादन काळ | १९७९-सद्य |
उत्पादित संख्या | ३७३[१] |
ॲंतोनोव्ह या कंपनीद्वारा रचले गेलेले हे विमान १९७६पासून सेवारत आहे. सध्या या प्रकारची २४० पेक्षा जास्त विमाने जगभरातील विविध देशांमध्ये कार्यरत आहेत.[२] भारतीय वायुसेना या विमानांची सर्वात मोठी वापरकर्ता असून तिच्यामध्ये १०४ ए.एन. ३२ विमाने कार्यरत आहेत.
अपघात
संपादन- २२ जुलै २०१६ रोजी २९ प्रवाशांना घेऊन जाणारे भारतीय वायुसेनेचे ए.एन. ३२ विमान बंगालच्या उपसागरात बेपत्ता झाले.[३][४]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Ан-32" (रशियन भाषेत).
- ^ "AN-32 / Light Transport Multipurpose Aircraft" (इंग्रजी भाषेत).
- ^ "भारतीय वायूदलाचे विमान बेपत्ता".
- ^ "भारतीय वायू दलाचे AN-32 विमान बेपत्ता, २९ प्रवाशांचा जीव धोक्यात".