ए.आर. बद्रीनारायण (नोव्हेंबर २१,इ.स. १९०६ - ??) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील शिमोगा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.