एस.के. स्लाविया प्राहा

(एस.के. स्लॅविया प्राह या पानावरून पुनर्निर्देशित)

एस.के. स्लाव्हिया प्राहा (चेक: SK Slavia Praha) हा चेक प्रजासत्ताकाच्या प्राग शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १८९२ साली स्थापन झालेला स्लाव्हिया प्राहा ए.सी. स्पार्ता प्राहा ह्या क्लबाखालोखाल देशामधील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी क्लब आहे.

स्लाव्हिया प्राहा
Star
पूर्ण नाव एस.के. स्लाव्हिया प्राहा
टोपणनाव सेशिवानी (The Sewns)
स्थापना २ नोव्हेंबर १८९२
मैदान इडन अरेना
प्राग
(आसनक्षमता: २०,८००)
लीग सिनोत लीगा
२०१३-१४ चौदावा
यजमान रंग
पाहुणे रंग

बाह्य दुवे

संपादन