एस.आय.

आंतरराष्ट्रीय स्तरावर एककांची एक प्रणाली

इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स (एसआय) ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची आधुनिक मेट्रिक मापन पद्धती आहे ती मीटर-किलोग्रॅम-सेकंद (एमकेएस) पद्धतीवर आधारित असून १९६० पासून अस्तित्वात आली असली तरी कायम उत्क्रांत होत जाणारी मापनपद्धती अशी एसआयची ओळख आहे.