एस्तादी ऑलिंपिक लुइस कंपनीज
(एस्टेडि ऑलिंपिक लुइस कंपनी या पानावरून पुनर्निर्देशित)
एस्तेदी उलिंपिक लुइस कुंपनिज (स्पॅनिश: Estadi Olímpic Lluís Companys) हे स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामधील एक स्टेडियम आहे. इ.स. १९२७ साली बांधले गेलेले हे स्टेडियम १९९२ उन्हाळी ऑलिंपिक ह्या स्पर्धेसाठी वापरले गेले. २००१ साली ह्या स्टेडियमला लुइस कुंपनिज ह्या कातालोनियाच्या राज्यपालाचे नाव दिले गेले.
एस्तेदी उलिंपिक लुइस कुंपनिज | |
---|---|
स्थान | बार्सिलोना, कातालोनिया, स्पेन |
उद्घाटन | इ.स. १९२७ |
पुनर्बांधणी | इ.स. १९८९ |
आसन क्षमता | ५५,९२६ |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
१९९२ उन्हाळी ऑलिंपिक |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत