माउंट एल्ब्रुस

(एल्ब्रुस पर्वत या पानावरून पुनर्निर्देशित)

एल्ब्रुस (रशियन: Эльбру́с) हा कॉकासस पर्वतरांगेमधील मधील एक मृत ज्वालामुखी आहे. ५,६४२ मीटर (१८,५१० फूट) उंचीचा हा पर्वत रशिया देशाच्या कॉकेशस भागातील जॉर्जिया देशाजवळील काराचाय-चेर्केशियाकाबार्दिनो-बाल्कारिया ह्या राजकीय विभागांमध्ये स्थित असून तो युरोपामधील सर्वात उंच पर्वत मानला जातो. .

एल्ब्रुस पर्वत
center}}
उत्तरेकडून दृष्य
एल्ब्रुस पर्वत is located in कॉकासस पर्वतरांग
एल्ब्रुस पर्वत
एल्ब्रुस पर्वत
कॉकाससमधील एल्ब्रुसचे स्थान
उंची
१८,५१० फूट (५,६४२ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
ठिकाण
रशिया
पर्वतरांग
कॉकासस
गुणक
43°21′18″N 42°26′21″E / 43.35500°N 42.43917°E / 43.35500; 42.43917
पहिली चढाई
१८७४
सोपा मार्ग


एल्ब्रुसचे ३-डी चित्र
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

साचा:सात शिखरे