एम.ए. हन्नन अलहाज ( इ.स. १९२९) हे भारतीय राजकारणी होते.ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बासिरहाट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.