एन.एस.व्ही. चित्तन

भारतीय राजकारणी

एन.एस.व्ही. चित्तन (रोमन: N. S. V. Chitthan) (एप्रिल १२, इ.स. १९३४ - हयात) हे काँग्रेस पक्षाचा नेता आहे. तो इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळ मानिला काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून तर इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून तमिळनाडू राज्यातील दिंडीगुल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेला होता.