एदुआर्द-ऑन्री आव्रिल

फ्रेंच कलाकार
(एडुआर्ड-हेन्री ऍवरील या पानावरून पुनर्निर्देशित)

एदुआर्द-ऑन्री आव्रिल (मे २१, १८४३ - १९२८) हा फ्रेंच चित्रकार व व्यावसायिक सजावटकार होता. हा पॉल आव्रिल टोपणनावाखाली शृंगारचित्रे काढत असे.