इंग्लंडचा सातवा एडवर्ड
(एडवर्ड सातवा, इंग्लंड या पानावरून पुनर्निर्देशित)
एडवर्ड सातवा (जन्मनाव: आल्बर्ट एडवर्ड; नोव्हेंबर ९, इ.स. १८४१ - मे ६, इ.स. १९१०) हा युनायटेड किंग्डमचा राजा आणि भारताचा सम्राट होता.
याने भारतासह ब्रिटिशधार्जिण्या प्रदेशांवर जानेवारी २२, इ.स. १९०१ पासून मृत्यूपर्यंत राज्य केले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |