एडमंड बार्टन (जानेवारी १८, १८४९ - जानेवारी ७, १९२०) ऑस्ट्रेलियाचा प्रथम पंतप्रधान होता.

एडमंड बार्टन