एडगर फौर
(एडगर फौ या पानावरून पुनर्निर्देशित)
एडगर ज्याँ फौर ( French: [ɛdɡaʁ foʁ] ; १८ ऑगस्ट, १९०८ - ३० मार्च, १९८८) एक फ्रेंच राजकारणी, वकील, निबंधकार, आणि इतिहासकार होते. हे १९५२ मध्ये आणि पुन्हा १९५५-५६ दरम्यान फ्रान्सचे पंतप्रधान होते. [१] [२] १९४६ मध्ये चौथ्या प्रजासत्ताकात जुरा प्रांतातून राष्ट्रीय सभेत निवडून येण्यापूर्वी, ते अल्जियर्स मध्ये फ्रेंच कमिटी ऑफ नॅशनल लिबरेशन (CFLN) चे सदस्य होते. फौरने लेखिका लुसी मेयरशी लग्न केले होते. १९७८ मध्ये, त्यांची अकादेमी फ्रँसेस मध्ये वर्णी लागली.
एडगर फौर | |
जन्म | 18 August 1908 |
---|---|
मृत्यू | ३० मार्च, १९८८ (वय ७९) |
संदर्भ
संपादन- ^ Foreign News: FRANCE'S NEW PREMIER Archived 2015-06-29 at the Wayback Machine.. Time. 7 March 1955
- ^ Edgar Faure Archived 2021-06-01 at the Wayback Machine.. Encyclopædia Britannica
- ↑ ↑
- ↑ "Edgar Faure (1908-1988) - Find A Grave Memorial". www.findagrave.com. 10 November 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2017-11-10 रोजी पाहिले.