एचएसबीसी

(एच.एस.बी.सी. या पानावरून पुनर्निर्देशित)

१९९० साली इंग्लंड आणि वेल्स येथे स्थापन करण्यात आलेली पब्लिक लिमिटेड कंपनी. मुख्य कार्यालय लंडन मध्ये. २००९ मध्ये जगातील सर्वांत मोठा बँकिंग उद्योगसमूह आणि जगातील ६ वी सर्वांत मोठी कंपनी.

एचएसबीसीचे व्यापारचिह्न्
एचएसबीसीचे लंडन येथील मुख्यालय
एचएसबीसीचे पुणे येथील जागतिक तंत्रद्न्यान केंद्र