१९९० साली इंग्लंड आणि वेल्स येथे स्थापन करण्यात आलेली पब्लिक लिमिटेड कंपनी. मुख्य कार्यालय लंडन मध्ये. २००९ मध्ये जगातील सर्वांत मोठा बॅंकिंग उद्योगसमूह आणि जगातील ६ वी सर्वांत मोठी कंपनी.

एचएसबीसीचे व्यापारचिह्न्
एचएसबीसीचे लंडन येथील मुख्यालय
एचएसबीसीचे पुणे येथील जागतिक तंत्रद्न्यान केंद्र


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.