एचएमएस रॉदरहॅम
(एचएमएस रोथरहॅम (एच०९) या पानावरून पुनर्निर्देशित)
आय.एन.एस. राजपूत (डी१४१) ही भारतीय नौदलाची विनाशिका होती. या विनाशिकेने १९७१ च्या युद्धात पीएनएस गाझी ही पाकिस्तानी पाणबुडी बुडवली होती.
हा लेख १९४८मध्ये भारतीय आरमाराच्या सेवेत रुजू झालेली विनाशिका याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, आएनएस राजपूत (डी५१).
ही युद्धनौका मूळ रॉयल नेव्हीसाठी एचएमएस रोथरहॅम या नावाने बांधली गेली होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४२ ते १९४५मध्ये हीने रॉयल नेव्हीमध्ये कारकीर्द केली. १९४५मध्ये निवृत्त केली गेलेली नौका १९४८मध्ये भारतीय आरमाराला विकण्यात आली. १९७६मध्ये ही नौका निवृत्त करण्यात येउन भंगारात काढण्यात आली..[१]
हा सैन्य-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |