एगिदियो अरेवालो (स्पॅनिश: Egidio Arévalo; १ जानेवारी १९८२) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. अरेवालो उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो मिडफील्डर ह्या जागेवर खेळतो.

एगिदियो अरेवालो

बाह्य दुवेसंपादन करा