ॲक्रन (ओहायो)
(एक्रन, ओहायो या पानावरून पुनर्निर्देशित)
अॅक्रन (इंग्लिश: Akron) हे अमेरिकेच्या ओहायो संस्थानामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ईरी सरोवराच्या किनाऱ्याच्या ६३ किमी दक्षिणेस असलेले अॅक्रन हे क्लीव्हलंड महानगराचा भाग मानले जाते. अॅक्रन शहराची लोकसंख्या २०१० साली १.९९ लाख इतकी होती.
हा लेख अमेरिकेच्या ओहायो राज्यातील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ॲक्रन (निःसंदिग्धीकरण).
अॅक्रन Akron |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | ओहायो |
स्थापना वर्ष | इ.स. १८२५ |
क्षेत्रफळ | १६१.५४ चौ. किमी (६२.३७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,००४ फूट (३०६ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १,९९,११० |
- घनता | १,२३९.३ /चौ. किमी (३,२१० /चौ. मैल) |
- महानगर | ७,०५,६८६ |
प्रमाणवेळ | यूटीसी−०५:०० |
ci.akron.oh.us |
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-08-24 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील अॅक्रन पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |