इकॅटेरिना अलेक्झांड्रोव्हा

(एकॅटेरिना अलेक्झांद्रोव्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

इकॅटेरिना येवगेन्येव्ना अलेक्झांड्रोव्हा (रशियन:Екатерина Евгеньевна Александрова; १५ नोव्हेंबर, १९९४:चेल्याबिन्स्क, रशिया - ) ही रशियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते.

इकॅटेरिना अलेक्झांड्रोव्हा