एकलव्यः द रॉयल गार्ड हा एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.

एकलव्यः द रॉयल गार्ड
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २००७