पूरक उपग्रह प्रक्षेपण यान

(एएसएलव्ही या पानावरून पुनर्निर्देशित)

पूरक उपग्रह प्रक्षेपण यान (en:Augmented Satellite Launch Vehicle) हे ५ टप्प्यात चालणारे घन इंधन (सॉलीड प्रोपेलंन्ट) उपग्रह यान आहे. हे यान १५० किलोचे उपग्रह निम्न उपग्रह कक्षेत (लो अर्थ ऑर्बीट)मध्ये ठेवु शकते. ८० च्या दशकात इस्रो ने हा प्रोजेक्ट पेलोड भूस्थिर कक्षेत पाठवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या हेतूने सुरू केला. ह्या यानाची बांधनी उपग्रह प्रक्षेपण यानावर आधारित आहे.

पूरक उपग्रह प्रक्षेपण यान

उंची: २४ मी
वजन: ४१००० किलो
व्यास: १ मी - ०.६६ मी.
पेलोड: १५० किलो
कक्षा : लो अर्थ ऑर्बीट ४०० कि.मी.

प्रक्षेपण माहिती

संपादन
प्रकार तारीख प्रक्षेपण स्थळ पेलोड माहिती
३ डी १ २४ मार्च १९८७ श्रीहरीकोटा स्रॉस ए १५० किलो असफल
३ डी २ १२ जुलै १९८८ श्रीहरीकोटा स्रॉस ब १५० किलो असफल
३ डी ३ २० मे १९९२ श्रीहरीकोटा स्रॉस क १०६ किलो मर्यादित सफल
३ डी ४ ०४ मे १९९४ श्रीहरीकोटा स्रॉस क२ १०६ किलो सफल.

बाह्य दुवे

संपादन