उपग्रह प्रक्षेपण यान

भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानचे काम १९७० मध्य इस्रो ने सुरू केले. ह्या कामाचे प्रोजेक्ट लीडर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होते. उपग्रह प्रक्षेपण यानाने ४०० कि.मी. ची उंची गाठावी असा ह्या कामाचा मुख्य उद्देश होता. उपग्रह प्रक्षेपण यान हे चार स्टेज रॉकेट आहे व ह्याच्या प्रत्येक स्टेज मध्ये सॉलीड प्रोपेलंट मोटार्स वापरल्या जातात.

उपग्रह प्रक्षेपण यान

उंची: २२ मी
वजन: १७००० किलो
व्यास: १ मी - ०.६६ मी.
पेलोड: ४० किलो
ऑर्बीट : लो अर्थ ऑर्बीट ४०० कि.मी.


प्रक्षेपण माहितीसंपादन करा

प्रकार तारीख प्रक्षेपण स्थळ पेलोड माहिती
३ ई १ ऑगस्ट १९७९ श्रीहरीकोटा रोहिनी- १
इक्स्पेरिमेन्टंल टेक्नोलॉजी मिशन
३० किलो
असफल, उड्डाना नंतर ३१७
सेकंदानी बंगाल उपसागरात यान कोसळले.
३ ई २ १८ जुलै १९८० श्रीहरीकोटा रोहिनी- १ आर.एस. १
इक्स्पेरिमेन्टंल टेक्नोलॉजी मिशन
३५ किलो
सफल, डेव्हल्पमेन्ट फ्लाइट
३ डी ३ ३१ मे १९८१ श्रीहरीकोटा रोहिनी ड-१ आर.एस. १
इक्स्पेरिमेन्टंल टेक्नोलॉजी मिशन
३८ किलो
मोजके सफल
लक्षित उंची गाठण्यास असफल,
उपग्रह केवळ ९ दिवस फेरित राहिला.
३ डी ४ १७ एप्रिल १९८३ श्रीहरीकोटा रोहिनी ड-२ आर.एस. १
इक्स्पेरिमेन्टंल टेक्नोलॉजी मिशन
४१.५ किलो
सफल