एर सर्बिया
(एअर सर्बिया या पानावरून पुनर्निर्देशित)
एर सर्बिया (सर्बियन: Јат ервејз) ही सर्बिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२७ साली एरोपुट नावाने स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे नाव २०१३ सालापर्यंत याट एरवेझ असे होते. २०१३ साली सर्बिया सरकार व एतिहाद एरवेझ ह्यांच्यादरम्यान झालेल्या करारानुसार याट एरवेझची पुनर्रचना करून एर सर्बिया ही नवी कंपनी निर्माण करण्यात आली.
| ||||
स्थापना | १७ जून १९२७ (एरोपुट नावाने) | |||
---|---|---|---|---|
हब | बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ | |||
विमान संख्या | २१ | |||
मुख्यालय | बेलग्रेड, सर्बिया | |||
संकेतस्थळ | http://airserbia.com/ |
एर सर्बियाचे मुख्यालय बेलग्रेड येथे असून बेलग्रेडच्या निकोला टेस्ला विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत