एअरबस ए३००
(एअर बस ए-३०० या पानावरून पुनर्निर्देशित)
एरबस ए-३०० मध्यम पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रवासी विमान आहे. हे विमान २६६ प्रवाशांना ७,,५४० किमी (४,०७० नॉटिकल मैल) वाहून नेऊ शकते.
एअरबस ए-३०० | |
---|---|
ऑलिंपिक एअरलाइन्सचे ए-३००बी४-६००आर | |
प्रकार | मध्यम पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे जेट विमान |
उत्पादक देश | फ्रान्स |
उत्पादक | एअरबस |
पहिले उड्डाण | ऑक्टोबर २८, इ.स. १९७२ |
सद्यस्थिती | प्रवासीवाहतूक सेवेत |
उपभोक्ते | फेडेक्स एक्सप्रेस यू.पी.एस. एअरलाइन्स अमेरिकन एअरलाइन्स जपान एअरलाइन्स |
उत्पादन काळ | १९७४-२००७ |
उत्पादित संख्या | ५६१ |
उपप्रकार | एअरबस ए-३००-६००एसटी बेलुगा एअरबस ए-३१० |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |