उना, गुजरात
(ऊना, गुजरात या पानावरून पुनर्निर्देशित)
उना भारतातील गुजरात राज्याच्या गीर सोमनाथ जिल्ह्यातील छोटे शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५८,५२८ होती.
हा लेख गुजरात राज्यातील शहर उना याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, उना (निःसंदिग्धीकरण).
उना तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर राष्ट्रीय महामार्ग ८ ई वर भावनगर आणि सोमनाथच्या मध्ये आहे. उना रेल्वे स्थानक वेरावळ-जुनागढ रेल्वेमार्गावर आहे.