अहमदजान तिरखवा

(उस्ताद अहमदजान तिरखवा या पानावरून पुनर्निर्देशित)

'उस्ताद अहमदजान थिरकखवां (इ.स. १८९१ - इ.स. १९७६) हे एक भारतीय तबलावादक होते. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार दिला होता.