उष्ण कटिबंधीय जैवसंपदा
उष्ण कटिबंधीय जैवसंपदा
उष्ण कटिबंध' हा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या बाजूचा भाग आहे जो उत्तरेस कर्कवृत्त आणि दक्षिणेस मकरवृत्ताने बंधित आहे. हा भाग अंदाजे '२३.५° उत्तर अक्षांश' आणि '२३.५° दक्षिण अक्षांश' यांमध्ये सामावला आहे. सूर्य या भागात वर्षात एकदातरी डोक्यावर येतो.