मुख्य मेनू उघडा

उर्शुला राद्वान्स्का

(उर्झुला राद्वान्स्का या पानावरून पुनर्निर्देशित)

उर्शुला राद्वान्स्का (७ डिसेंबर, १९९०:क्राकोव, पोलंड - ) ही पोलंडची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.

ही अग्नियेझ्का राद्वान्स्काची लहान बहीण आहे.