उम्मन चंडी

केरळचे माजी मुख्यमंत्री, भारत

उम्मन चंडी (मल्याळम: ഉമ്മൻ ചാണ്ടി; ३१ ऑक्टोबर १९४३ - १८ जुलै २०२३) हे भारताच्या केरळ राज्याचे माजी मुख्यमंत्रीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ सदस्य होते. २०११ ते २०१६ दरम्यान मुख्यमंत्रिपदावर असणारे चंडी ह्यापूर्वी २००४ ते २००६ दरम्यान देखील राज्याचे मुख्यमंत्री होते.

उम्मन चंडी

कार्यकाळ
१८ मे २०११ – २० मे २०१६
मागील व्ही.एस. अच्युतानंदन
पुढील पिनाराई विजयन
कार्यकाळ
३१ ऑगस्ट २००४ – १८ मे २००६
मागील ए.के. ॲंटनी
पुढील व्ही.एस. अच्युतानंदन

जन्म ३१ ऑक्टोबर, १९४३ (1943-10-31)
कोट्टायम जिल्हा
मृत्यू १८ जुलै, २०२३ (वय ७९)[]
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी मरीअम्मा उम्मन

२०१६ केरळ विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले व काँग्रेसचा दारुण पराभव झाला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते पिनाराई विजयन ह्यांनी २० मे २०१६ रोजी केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

संदर्भ

संपादन
  1. ^ "माजी मुख्यमंत्री अन् काँग्रेस नेते ओमन चांडी यांचे निधन". दैनिक लोकमत. १८ जुलै २०२३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन